Shivsena: Eknath Shinde शिंदे गटाचे कोणते खासदार डेंजर झोनमध्ये?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) किती जागा देणार, कोणत्या खासदारांचा पत्ता कट होणार अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. यामुळे सबंधित मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून आम्ही काही निष्कर्ष काढले आहेत. हा व्हिडीओ पहा आणि आपले मत आम्हाला जरूर कळवा. Loksabha Elections 2024