Author: Team DC

Wrestlers Protest : महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात हरल्या…

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकून जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात मात्र हरल्या आहेत. गेले महिनाभर दिल्लीच्या तळपत्या उन्हात भारतीय महिला कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन (Wrestlers Protest) चालू आहे. आज देशात एकीकडे लोकशाहीचे प्रतिक असणाऱ्या भव्यदिव्य नवीन संसद भवनाचे...

Hydroponic Farming –  मातीविना शेती करण्याची एक भन्नाट आयडिया

हवामानबदल, वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली अशा घटकांमुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणे अवघड होत चालले आहे. पारंपारिक शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साथीने शेतीमध्ये नवीन प्रयोग केले जात आहेत. त्यातलाच एक नवीन प्रयोग म्हणजे ‘हायड्रोफोनिक शेती’ (Hydroponic Farming) होय.  Hydro...

Pink Tax – स्त्रियांना भरावा लागणारा एक अदृश्य टॅक्स

खास स्त्रियांसाठी बनवलेल्या आणि जाहिरात केलेल्या वस्तूंच्या खरेदीवर स्त्रिया त्यांच्या नकळत एक अदृश्य टॅक्स भरत असतात. समाजातील बहुतांश स्त्रियांना ह्या अदृश्य टॅक्सची म्हणजेच ‘पिंक टॅक्स’ (Pink Tax) ची अजिबात कल्पना नसते. स्त्रियांसाठी बनवले गेलेले कपडे, सौंदर्यप्रसाधने, स्वच्छतेची उत्पादने (Hygiene Products), सलून...

जागतिक पातळीवर भारताची मान उंचावणाऱ्या महिला खेळाडू न्यायाच्या प्रतीक्षेत

भारतीय महिला कुस्ती खेळाडूंचा जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाचा आज सलग तेरावा दिवस. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील महत्वाचे नेते बृजभूषण सिंह यांच्यावर ह्या महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराचे आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. त्यासाठी ह्या...

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (Bharatratna Mahrishi Dhondo Keshav Karve)

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांचा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 18 एप्रिल 1858 रोजी जन्म झाला. हा काळ भारतीय समाजातील पुनर्जागरणाचा (Indian Renaissance) काळ होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्या भारतातील तरुण-तरुणींना पाश्चात्य आधुनिक विचारांची नव्याने ओळख होत होती....

पारध्याची गाय

‘पारध्याची गाय’ (Pardhyachi Gay) हा तीन कथांचा कथासंग्रह प्रसिध्द लेखक उत्तम कांबळे (Uttam Kamble) यांनी लिहिला असून ‘मनोविकास प्रकाशन’ने तो प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात ‘देवनहळीचा रस्ता’, पारध्याची गाय’ आणि ‘स्मारक’ अशा तीन कथा आहेत. आपल्या येथील सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या...

22 मार्च – जागतिक जल दिन (World Water Day)

जगभरात 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ (World Water Day) म्हणून साजरा केला जातो. ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यामागील उद्देश हा जगातील सर्व देशांतील सर्व लोकांपर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहोचवणे तसेच पाण्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे हा आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या...

The Patience Stone, 2012

दिग्दर्शक ऑथक रहिमी यांच्या ‘संगे सबुर’ (Syngué sabour) ‘The Patience Stone’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झालेला आहे. ‘संगे सबुर’ (संयमाचा दगड) ही एक पर्शियन दंतकथा आहे. या दंतकथेनुसार एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ जादुई दगड एखाद्या व्यक्तीला सापडला तर...

भारताचे मिल्कमॅन ‘वर्गीस कुरियन’

सहकार तत्वावर दुग्धव्यवसायाला चालना देऊन  भारताला जगातील सर्वाधिक दुग्धउत्पादक देश बनवण्यात ‘वर्गीस कुरियन’ (Verghese Kurien) यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. म्हणूनच ‘भारताचे मिल्कमॅन’ (Milkman of India) म्हणून त्यांची खास ओळख आहे. डॉ. कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर,1921 रोजी केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला....

The Platform, 2019

कल्पना करा भविष्यातील एक हायटेक तुरुंगाची. जो आहे 200-300 मजली एक अतिउंच टॉवर. सर्वात वरच्या 0 नंबरच्या मजल्यापासून खाली 1,2,3,……..असा खालच्या मजल्यांचा नंबर वाढत जातो. प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी 2 कैदी. त्या टॉवरमध्ये नक्की किती मजले असतील याची कुठल्याच कैद्याला कल्पना नाही....