Author: Anita Bhalekar

द कलर पर्पल (The Color Purple), 1985

अ‍ॅलिस वॉकर लिखित ‘द कलर पर्पल’ (The Color Purple) ही कादंबरी 1982 साली प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी अ‍ॅलिस वॉकर Alice Walker हिला साहित्यासाठी नामांकित असणारा ‘पुलित्झर पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मिळालेली अ‍ॅलिस ही पहिली काळी बाई (ब्लॅक वूमन) आहे. कादंबरी प्रकाशित...

ज्युलि अँड ज्युलिया (Julie & Julia ), 2009

(नोरा एफ्रॉन दिग्दर्शित दोन सत्य कथांवर आधारित 2009 मध्ये प्रदर्शित एक अमेरिकन सिनेमा) पाककलेची आवड असणाऱ्या ज्युलि पॉवेल Julie Powell आणि ज्युलिया चाईल्ड Julia Child या दोन अमेरिकन गोऱ्या महिलांची ही गोष्ट आहे. अ‍ॅलेक्स पुद्रहोम सह ज्युलिया चाईल्ड (1912-2004) लिखित ‘माय...

एरिन ब्रोकोविच (Erin Brockovich), 2000

(स्टीवन सोडरबर्ग Steven Soderbergh दिग्दर्शित 2000 साली प्रदर्शित सत्य घटनेवर आधारित सिनेमा)    तोकडे कपडे घालणारी, फटकळ, शिवराळ भाषा वापरणारी, ओरडून बोलणारी महिला पाहिली, की तुमच्या मनात काय विचार येतात? आपल्या मनात येणाऱ्या सर्व पूर्वग्रहांना एरिन ब्रोकोविच सुरुंग लावते. दोन नवऱ्यांपासून...

कैरो 678 (Cairo 678), 2010

(मोहम्मद दियाब दिग्दर्शित 2010 मध्ये प्रदर्शित एक इजिप्तशियन सिनेमा) ही गोष्ट आहे इजिप्तमधील तीन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील फायजा, सेबा आणि नेल्ली या तीन महिलांची. पण ही गोष्ट फक्त ह्या तिघींची नाही, ती जगभरातल्या सगळ्याच स्त्रियांची आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांवर...