भारतीय सिनेमात नवे युग आणणाऱ्या शाम बेनेगल यांची अनोखी कहाणी
शाम बेनेगल हे नाव आताच्या पिढीला कितीसे माहीत आहे याबद्दल शंका यावी अशीच परिस्थिती आहे. पण या डायरेक्टरने ज्याला समांतर सिनेमा म्हटला जातो अशा सिनेमांच्या माध्यमातून कर्तृत्ववान अभिनेत्यांना कित्येक अजरामर सिनेमांच्या माध्यमातून वेगळे व्यासपीठ मिळवून दिले होते. समांतर सिनेमांच्या सुरुवातीच्या...