Wrestlers Protest : महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात हरल्या…
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकून जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात मात्र हरल्या आहेत. गेले महिनाभर दिल्लीच्या तळपत्या उन्हात भारतीय महिला कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन (Wrestlers Protest) चालू आहे. आज देशात एकीकडे लोकशाहीचे प्रतिक असणाऱ्या भव्यदिव्य नवीन संसद भवनाचे...