Category: बातमी

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातात मृतांची संख्या 238 वर, तर 900 हून अधिक लोक जखमी

बालासोर (ओडिशा) – शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला असून आत्तापर्यंत ह्या ओडिशा रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 900 च्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहानगाजवळ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12864) या रेल्वेचे डबे रुळावरून घसरुन...

भीमजयंती साजरी केली म्हणून नांदेडमध्ये दलित युवकाची हत्या

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोंधार हवेली या गावात अक्षय भालेराव या 23 वर्षीय दलित युवकाची गुरुवारी संध्याकाळी निर्घृण हत्या झाली आहे. ह्या हत्येसंदर्भात गावातील मराठा समाजातील 9 तरुणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून, पैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. FIR मध्ये अ‍ॅट्रोसिटीसह...