मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Rape Case) सतना जिल्ह्यातील मैहर जवळील एका गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत मुलगी पोहचली घरी 27 जुलैच्या दुपारपासून गायब असणारी मुलगी 28 जुलैच्या सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत...
बालासोर (ओडिशा) – शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला असून आत्तापर्यंत ह्या ओडिशा रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 900 च्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहानगाजवळ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12864) या रेल्वेचे डबे रुळावरून घसरुन...
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोंधार हवेली या गावात अक्षय भालेराव या 23 वर्षीय दलित युवकाची गुरुवारी संध्याकाळी निर्घृण हत्या झाली आहे. ह्या हत्येसंदर्भात गावातील मराठा समाजातील 9 तरुणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून, पैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. FIR मध्ये अॅट्रोसिटीसह...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकून जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात मात्र हरल्या आहेत. गेले महिनाभर दिल्लीच्या तळपत्या उन्हात भारतीय महिला कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन (Wrestlers Protest) चालू आहे. आज देशात एकीकडे लोकशाहीचे प्रतिक असणाऱ्या भव्यदिव्य नवीन संसद भवनाचे...
भारतीय महिला कुस्ती खेळाडूंचा जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाचा आज सलग तेरावा दिवस. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील महत्वाचे नेते बृजभूषण सिंह यांच्यावर ह्या महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराचे आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. त्यासाठी ह्या...
राजेशाहीचा काळ आठवायचा म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभा राहतो तो राजघराण्यांतील मदमस्तपणा, मुजोरी, स्वार्थ, सत्तेची लालसा आणि त्यासाठीचा जीवघेणा संघर्ष. बहुतांश वेळा इतिहासाच्या पानांतून असो वा ऐतिहासिक कादंबऱ्यातून याच गोष्टींभोवतीच्या कथा चवीने चघळलेल्या दिसतात. कदाचित याचे कारण बहुदा हेच असावे की...