‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हे नाटक प्रसिध्द नाटककार विजय तेंडुलकर यांनी 1967 साली लिहिलं. 20 डिसेंबर 1967 रोजी राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाचा पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला. ‘हे नाटकच नाही’ असे म्हणत राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांनी पहिल्या फेरीतच...
Where is the Friend’s home? म्हणजेच ‘कुठे आहे मित्राचे घर?’ हा इराणमधील प्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक अब्बास कियारोस्तामी (Abbas Kiarostami) यांचा एक लोकप्रिय इराणी सिनेमा आहे. Koker Trilogy या चित्रपट त्रयीमधला हा पहिला चित्रपट. हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता....
दिग्दर्शक ऑथक रहिमी यांच्या ‘संगे सबुर’ (Syngué sabour) ‘The Patience Stone’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झालेला आहे. ‘संगे सबुर’ (संयमाचा दगड) ही एक पर्शियन दंतकथा आहे. या दंतकथेनुसार एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ जादुई दगड एखाद्या व्यक्तीला सापडला तर...
कल्पना करा भविष्यातील एक हायटेक तुरुंगाची. जो आहे 200-300 मजली एक अतिउंच टॉवर. सर्वात वरच्या 0 नंबरच्या मजल्यापासून खाली 1,2,3,……..असा खालच्या मजल्यांचा नंबर वाढत जातो. प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी 2 कैदी. त्या टॉवरमध्ये नक्की किती मजले असतील याची कुठल्याच कैद्याला कल्पना नाही....
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern)हा सिनेमा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला आहे. ओंकार भूतकर, मोहन जोशी, सविता मालपेकर, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सुरेश विश्वकर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पुणे शहर आणि शहराच्या जवळ असणाऱ्या मुळशी...
अॅलिस वॉकर लिखित ‘द कलर पर्पल’ (The Color Purple) ही कादंबरी 1982 साली प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी अॅलिस वॉकर Alice Walker हिला साहित्यासाठी नामांकित असणारा ‘पुलित्झर पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मिळालेली अॅलिस ही पहिली काळी बाई (ब्लॅक वूमन) आहे. कादंबरी प्रकाशित...
(नोरा एफ्रॉन दिग्दर्शित दोन सत्य कथांवर आधारित 2009 मध्ये प्रदर्शित एक अमेरिकन सिनेमा) पाककलेची आवड असणाऱ्या ज्युलि पॉवेल Julie Powell आणि ज्युलिया चाईल्ड Julia Child या दोन अमेरिकन गोऱ्या महिलांची ही गोष्ट आहे. अॅलेक्स पुद्रहोम सह ज्युलिया चाईल्ड (1912-2004) लिखित ‘माय...
(स्टीवन सोडरबर्ग Steven Soderbergh दिग्दर्शित 2000 साली प्रदर्शित सत्य घटनेवर आधारित सिनेमा) तोकडे कपडे घालणारी, फटकळ, शिवराळ भाषा वापरणारी, ओरडून बोलणारी महिला पाहिली, की तुमच्या मनात काय विचार येतात? आपल्या मनात येणाऱ्या सर्व पूर्वग्रहांना एरिन ब्रोकोविच सुरुंग लावते. दोन नवऱ्यांपासून...
(मोहम्मद दियाब दिग्दर्शित 2010 मध्ये प्रदर्शित एक इजिप्तशियन सिनेमा) ही गोष्ट आहे इजिप्तमधील तीन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील फायजा, सेबा आणि नेल्ली या तीन महिलांची. पण ही गोष्ट फक्त ह्या तिघींची नाही, ती जगभरातल्या सगळ्याच स्त्रियांची आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांवर...