लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा‘ (Fakira) ही प्रसिद्ध कादंबरी 1959 साली प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. कादंबरीला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना आहे. राज्य सरकारने प्रथम पारितोषिक...
Where is the Friend’s home? म्हणजेच ‘कुठे आहे मित्राचे घर?’ हा इराणमधील प्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक अब्बास कियारोस्तामी (Abbas Kiarostami) यांचा एक लोकप्रिय इराणी सिनेमा आहे. Koker Trilogy या चित्रपट त्रयीमधला हा पहिला चित्रपट. हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता....
पर्यटन क्षेत्रातील व्यवसायाची नवी संधी म्हणून ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना भारतात झपाट्याने विकसित होत आहे. भारतात कृषी पर्यटनाची सुरुवात ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात झाली. आज देशभरात अनेक कृषी पर्यटन केंद्रे विकसीत होत आहेत. शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीच्या जवळ घेऊन येणाऱ्या या...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकून जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात मात्र हरल्या आहेत. गेले महिनाभर दिल्लीच्या तळपत्या उन्हात भारतीय महिला कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन (Wrestlers Protest) चालू आहे. आज देशात एकीकडे लोकशाहीचे प्रतिक असणाऱ्या भव्यदिव्य नवीन संसद भवनाचे...
हवामानबदल, वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली अशा घटकांमुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणे अवघड होत चालले आहे. पारंपारिक शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साथीने शेतीमध्ये नवीन प्रयोग केले जात आहेत. त्यातलाच एक नवीन प्रयोग म्हणजे ‘हायड्रोफोनिक शेती’ (Hydroponic Farming) होय. Hydro...
खास स्त्रियांसाठी बनवलेल्या आणि जाहिरात केलेल्या वस्तूंच्या खरेदीवर स्त्रिया त्यांच्या नकळत एक अदृश्य टॅक्स भरत असतात. समाजातील बहुतांश स्त्रियांना ह्या अदृश्य टॅक्सची म्हणजेच ‘पिंक टॅक्स’ (Pink Tax) ची अजिबात कल्पना नसते. स्त्रियांसाठी बनवले गेलेले कपडे, सौंदर्यप्रसाधने, स्वच्छतेची उत्पादने (Hygiene Products), सलून...
भारतीय महिला कुस्ती खेळाडूंचा जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाचा आज सलग तेरावा दिवस. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील महत्वाचे नेते बृजभूषण सिंह यांच्यावर ह्या महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराचे आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. त्यासाठी ह्या...
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांचा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 18 एप्रिल 1858 रोजी जन्म झाला. हा काळ भारतीय समाजातील पुनर्जागरणाचा (Indian Renaissance) काळ होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्या भारतातील तरुण-तरुणींना पाश्चात्य आधुनिक विचारांची नव्याने ओळख होत होती....
‘पारध्याची गाय’ (Pardhyachi Gay) हा तीन कथांचा कथासंग्रह प्रसिध्द लेखक उत्तम कांबळे (Uttam Kamble) यांनी लिहिला असून ‘मनोविकास प्रकाशन’ने तो प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात ‘देवनहळीचा रस्ता’, पारध्याची गाय’ आणि ‘स्मारक’ अशा तीन कथा आहेत. आपल्या येथील सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या...
जगभरात 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ (World Water Day) म्हणून साजरा केला जातो. ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यामागील उद्देश हा जगातील सर्व देशांतील सर्व लोकांपर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहोचवणे तसेच पाण्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे हा आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या...