अ‍ॅलिस वॉकर लिखित ‘द कलर पर्पल’ (The Color Purple) ही कादंबरी 1982 साली प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी अ‍ॅलिस वॉकर Alice Walker हिला साहित्यासाठी नामांकित असणारा ‘पुलित्झर पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मिळालेली अ‍ॅलिस ही पहिली काळी बाई (ब्लॅक वूमन) आहे. कादंबरी प्रकाशित...