Where Is the Friend’s Home? (1987) – मराठी रिव्ह्यू
Where is the Friend’s home? म्हणजेच ‘कुठे आहे मित्राचे घर?’ हा इराणमधील प्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक अब्बास कियारोस्तामी (Abbas Kiarostami) यांचा एक लोकप्रिय इराणी सिनेमा आहे. Koker Trilogy या चित्रपट त्रयीमधला हा पहिला चित्रपट. हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता....