The Patience Stone, 2012
दिग्दर्शक ऑथक रहिमी यांच्या ‘संगे सबुर’ (Syngué sabour) ‘The Patience Stone’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झालेला आहे. ‘संगे सबुर’ (संयमाचा दगड) ही एक पर्शियन दंतकथा आहे. या दंतकथेनुसार एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ जादुई दगड एखाद्या व्यक्तीला सापडला तर...