पारध्याची गाय
‘पारध्याची गाय’ (Pardhyachi Gay) हा तीन कथांचा कथासंग्रह प्रसिध्द लेखक उत्तम कांबळे (Uttam Kamble) यांनी लिहिला असून ‘मनोविकास प्रकाशन’ने तो प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात ‘देवनहळीचा रस्ता’, पारध्याची गाय’ आणि ‘स्मारक’ अशा तीन कथा आहेत. आपल्या येथील सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या...