पर्यटन क्षेत्रातील व्यवसायाची नवी संधी म्हणून ‘कृषी पर्यटन’ ही  संकल्पना भारतात झपाट्याने विकसित होत आहे. भारतात कृषी पर्यटनाची सुरुवात ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात झाली. आज देशभरात अनेक कृषी पर्यटन केंद्रे विकसीत होत आहेत. शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीच्या जवळ घेऊन येणाऱ्या या...