राजेशाहीचा काळ आठवायचा म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभा राहतो तो राजघराण्यांतील मदमस्तपणा, मुजोरी, स्वार्थ, सत्तेची लालसा आणि त्यासाठीचा जीवघेणा संघर्ष. बहुतांश वेळा इतिहासाच्या पानांतून असो वा ऐतिहासिक कादंबऱ्यातून याच गोष्टींभोवतीच्या कथा चवीने चघळलेल्या दिसतात. कदाचित याचे कारण बहुदा हेच असावे की...