कल्पना करा भविष्यातील एक हायटेक तुरुंगाची. जो आहे 200-300 मजली एक अतिउंच टॉवर. सर्वात वरच्या 0 नंबरच्या मजल्यापासून खाली 1,2,3,……..असा खालच्या मजल्यांचा नंबर वाढत जातो. प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी 2 कैदी. त्या टॉवरमध्ये नक्की किती मजले असतील याची कुठल्याच कैद्याला कल्पना नाही....