बालासोर (ओडिशा) – शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला असून आत्तापर्यंत ह्या ओडिशा रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 900 च्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहानगाजवळ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12864) या रेल्वेचे डबे रुळावरून घसरुन...