‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हे नाटक प्रसिध्द नाटककार विजय तेंडुलकर यांनी 1967 साली लिहिलं. 20 डिसेंबर 1967 रोजी राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाचा पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला. ‘हे नाटकच नाही’ असे म्हणत राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांनी पहिल्या फेरीतच...