भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांचा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 18 एप्रिल 1858 रोजी जन्म झाला. हा काळ भारतीय समाजातील पुनर्जागरणाचा (Indian Renaissance) काळ होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्या भारतातील तरुण-तरुणींना पाश्चात्य आधुनिक विचारांची नव्याने ओळख होत होती....