लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा‘ (Fakira) ही प्रसिद्ध कादंबरी 1959 साली प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. कादंबरीला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना आहे. राज्य सरकारने प्रथम पारितोषिक...
पर्यटन क्षेत्रातील व्यवसायाची नवी संधी म्हणून ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना भारतात झपाट्याने विकसित होत आहे. भारतात कृषी पर्यटनाची सुरुवात ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात झाली. आज देशभरात अनेक कृषी पर्यटन केंद्रे विकसीत होत आहेत. शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीच्या जवळ घेऊन येणाऱ्या या...
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांचा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 18 एप्रिल 1858 रोजी जन्म झाला. हा काळ भारतीय समाजातील पुनर्जागरणाचा (Indian Renaissance) काळ होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्या भारतातील तरुण-तरुणींना पाश्चात्य आधुनिक विचारांची नव्याने ओळख होत होती....