(स्टीवन सोडरबर्ग Steven Soderbergh दिग्दर्शित 2000 साली प्रदर्शित सत्य घटनेवर आधारित सिनेमा)    तोकडे कपडे घालणारी, फटकळ, शिवराळ भाषा वापरणारी, ओरडून बोलणारी महिला पाहिली, की तुमच्या मनात काय विचार येतात? आपल्या मनात येणाऱ्या सर्व पूर्वग्रहांना एरिन ब्रोकोविच सुरुंग लावते. दोन नवऱ्यांपासून...