जागतिक पातळीवर भारताची मान उंचावणाऱ्या महिला खेळाडू न्यायाच्या प्रतीक्षेत
भारतीय महिला कुस्ती खेळाडूंचा जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाचा आज सलग तेरावा दिवस. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील महत्वाचे नेते बृजभूषण सिंह यांच्यावर ह्या महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराचे आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. त्यासाठी ह्या...