Kerala High Court Judgement ‘महिलांचे नग्न शरीर आणि लैंगिकता’ याविषयावर आधारित एका केसचा निकाल देताना आज केरळ उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. ‘महिलांच्या शरीराच्या वरच्या बाजूची नग्नता ही नेहमी लैंगिक (sexual by default) असू शकत नाही. महिलांच्या नग्न शरीराचे चित्रण...