भारताचे मिल्कमॅन ‘वर्गीस कुरियन’
सहकार तत्वावर दुग्धव्यवसायाला चालना देऊन भारताला जगातील सर्वाधिक दुग्धउत्पादक देश बनवण्यात ‘वर्गीस कुरियन’ (Verghese Kurien) यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. म्हणूनच ‘भारताचे मिल्कमॅन’ (Milkman of India) म्हणून त्यांची खास ओळख आहे. डॉ. कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर,1921 रोजी केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला....